प्रतिनिधी, मुंबई: ‘आमदार सुरतला गेल्यानंतर शिवसेनेत धांदल उडाली होती. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्लीत फोन लावला. दिल्लीतील भाजप नेत्यांशी संवाद साधला. यांना कशाला घेता? आम्हीच तुमच्यासोबत येतो, असे ठाकरे यांनी भाजप नेत्यांना म्हटले होते,’ असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. ‘आम्ही बोलत बोलत गेलो, लपून छपून गेलो नाही. मात्र आम्हाला परत […]