Posted inउत्‍तर महाराष्‍ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, विदर्भ

अजितदादांचा शिंदेंना कॉल, नाराजी व्यक्त

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणारी महायुती विधानसभेच्या तयारीला लागलेली असताना मानापमान नाट्याच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यातील अनेक उद्योग, प्रकल्प बाहेर जात असताना टोयोटा किर्लोस्करचा कार निर्मिती प्रकल्प राज्यात आला. राज्य सरकारनं कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांना निमंत्रण नव्हतं. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करुन याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी […]