Posted inमुंबई

आधी एक जण कमवायचा दहा खायचे; भाजप काळात दहा कमवतात, तेव्हा कुठे एक खातो, भूषण पाटलांचा टोला

मुंबई :‘मराठी-गुजराती वादाचे प्रकार भाजपने जाणून बुजून निर्माण केले आहेत. भाजप जातीपातीचे राजकारण करते. धर्माचे राजकारण करते. मात्र उत्तर मुंबईत हा प्रकार चालणार नाही. त्यांचे समाजात तेढ निर्माण करण्याचे राजकारण असून उत्तर मुंबईत याचा परिणाम होणार नाही’, असे महाविकास आघाडीचे उत्तर मुंबईचे उमेदवार मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष भूषण पाटील यांनी बुधवारी बजावले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ […]