Posted inमुंबई

North West Mumbai Lok Sabha Election Result 2024 : उत्तर पश्चिम मुंबईवर कुणाचा ताबा?

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अमोल गजानन कीर्तिकर विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर असा सामना आहे. वायव्य मुंबईतील ही लढत दोन शिवसैनिकांमधील असल्यामुळे त्याकडे अनेकांचं लक्ष आहे उत्तर पश्चिमचे खासदारपद भूषवणाऱ्या गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला, मात्र […]