Posted inमुंबई

रवींद्र वायकर ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरेंशी भेट; EVM हॅकिंगवर म्हणतात, मोदींनीही ४०० पार…

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंगळवारी सकाळीच वायकर दाखल झाले होते. निवडणुकीतील सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती वायकरांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. भेटीत राजकीय विषयांवर चर्चा […]