Posted inमुंबई

अडचणीत राष्ट्रवादी, पण पटेलांची धाकधूक संपली; दादांच्या कार्याध्यक्षांना १८० कोटींचा दिलासा

मुंबई: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं पानीपत झालेलं असताना, त्यांच्या पत्नीला बारामतीत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला असताना पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना मात्र दिलासा मिळालेला आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात पटेल यांचे मुंबईतील फ्लॅट्स सक्तवसुली संचलनालयानं जप्त केले होते. त्यामुळे पटेल अडचणीत आले होते. पण आता या फ्लॅट्सवरील जप्ती मागे घेतली जाणार आहे.मनी […]