Posted inमुंबई

Sharad Pawar: मोदींना एकदा इस्रायलला जायचं होतं, त्यावेळी..; जुना किस्सा सांगत शरद पवारांचा मोदींवर निशाणा

मुंबई: भटकती आत्मा अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख केला. पवार कृषीमंत्री असताना त्यांनी काय केलं, ज्यांना कुटुंब सांभाळता आलं नाही, ते देश काय सांभाळणार, असे सवाल करत मोदींनी शरद पवारांवर टिकेची झोड उठवली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात होत असलेल्या सभांमध्ये मोदी शरद पवारांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. कृषीमंत्री असताना काय केलं, या […]