Posted inपुणे

फेमस नाही व्हायचंय, फेवरेट व्हायचंय; १३ लाख जणांचा जीव टांगणीला लावणारी मयुरी पवार कोण?

पुणे : सोशल मीडियावरील रीलच्या माध्यमातून चर्चेत राहणारी इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर ‘माऊ’ घरातून कोणालाही काहीच न सांगता निघून गेल्याने खळबळ उडाली होती. घरात तिने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यामुळे कुटुंबीयांसह तिच्या सोशल मीडियावरील १३ लाख फॉलोअर्सचेही धाबे दणाणले होते. तीन दिवसांनी तिचं लोकेशन पोलिसांना सापडलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. काय आहे प्रकरण? इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर “माऊ” उर्फ […]