Posted inमुंबई

Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर अपात्र ठरणार? प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचे नियम काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर

मुंबई : पूजा खेडकर यांचं आयएएस पद वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. पूजा खेडकर या 2022 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाल्या. त्यात त्यांनी 821 वी रॅंक मिळवली. परंतु आता त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या कोट्यामधून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची सुरवातीला प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती […]