Posted inमुंबई

बाबा, ओळखलंत का? आपल्या जोशी सरांची नात; आदित्यंची हाक, अंबानींच्या लग्नात ठाकरेंच्या गप्पा

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत पार पडला. नववधू आणि नवरदेवाला आशीर्वाद देण्यासाठी देशविदेशातील पाहुणे मंडळी हजर होती. फक्त चित्रपट कलाकारच नाही, तर राजकारण, क्रीडा, उद्योग विश्वातील दिग्गज मंडळीही या समारंभाला उपस्थित होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांची या लग्नात एका अनपेक्षित […]