प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील मालाड येथे आइस्क्रीममध्ये सापडलेला मांसाचा तुकडा आइस्क्रीम तयार करणाऱ्या कंपनीतील कामगाराचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कामगाराचा डीएनए तुकड्यासोबत जुळल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. आइस्क्रीम खात असताना तोंडात मांसाचा तुकडा मालाड परिसरात राहणाऱ्या एका डॉक्टरने एका अॅपवरून बेसन, आइस्क्रीम आणि काही चीजवस्तू मागविल्या. डिलिव्हरी बॉयने या वस्तू डॉक्टरकडे घरपोच […]