Posted inमुंबई

Uddhav Thackeray: शरद पवारांच्या खासदाराला उद्धव ठाकरेंनी दिला शब्द; विधानसभा निवडणुकीत…

मुंंबई : लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचा गड काबीज केल्यानंतर नीलेश लंके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. खासदार नीलेश लंके जिल्ह्यातील शिवसैनिकांसमवेत मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. उद्धव ठाकरेंच्या मनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याविषयी भावना आहे आणि ते विधानसभा निवडणुक प्रचाराचा श्रीगणेशा नगरमधूनच करणार आहेत, असे […]