Posted inपुणे

Pune News: रील्स बनवण्यासाठी अल्पवयीन मुलांनी फोडल्या गाड्या, दहशत माजवण्याचा प्रयत्न, पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी, पुणे: पुण्याबरोबरच पिंपरी चिंचवड हे देखील गुन्हेगारीचे हब बनताना पहायला मिळत आहे. पुण्यातील वाहने फोडीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरातून पाच ते सहा अल्पवयीन मुलांनी वाहने फोडल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय वाहने फोडत असताना मोबाईलमध्ये रील्स बनवताना देखील ते पहायला मिळत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.Satej Patil: पान सुपारी […]