Posted inपुणे

अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकले नाहीत, डॉ. तावरेची कबुली, ‘त्या’ महिलेकडे नमुना?

पुणे : पुण्यातील अपघात प्रकरणात कारचालक अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात ‘सीसीटीव्ही’ नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले होते. त्याची ‘सीरिंज’ डॉ. श्रीहरी हाळनोर याने कचरापेटीत न टाकता एका व्यक्तीकडे दिली व त्याऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामुळे अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने ताब्यात असलेली संबंधित व्यक्ती आणि महिलेचा शोध घेण्यात येत आहे, असे तपास […]