Posted inपुणे

Pune News : ‘पुणेरी मेट्रो’ची पहिली ट्रेन दाखल, माण डेपोत लवकरच होणार प्राथमिक चाचण्या

प्रतिनिधी, पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर (पुणेरी मेट्रो) दरम्यानच्या मेट्रो मार्गिकेचे काम वेगाने सुरू असतानाच, ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ची पहिली ट्रेन शनिवारी पुण्यात दाखल झाली आहे. ‘अलस्टॉम’ कंपनीतर्फे ‘मेट्रो लाइन २’साठी ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे निर्माण करण्यात आली आहे. माण येथील डेपोत आज, रविवारी ही ट्रेन पोहोचणार असून, पुढील काही महिन्यांत या […]