10 Feb 2025, 12:48 pm अलमट्टी धरणाच्या उंचीवरून भाजपकडून राजकारण केले जात असल्याचा आरोप खासदार विशाल पाटील यांनी केलाय. कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णयाला कृष्णा पाणी लवादाने मंजुरी देखील दिलीये. या निर्णयानंतर महाराष्ट्रसह कोणत्याही राज्याने उंची वाढण्यास विरोध केला नसल्याचा खुलासा केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी केला. पाच मीटरने उंची वाढवल्यास अलमट्टीची पाणी पातळी शिरोळ […]