Posted inमुंबई

Lok Sabha Elections: दोन शिवसैनिकांत लढत, गेल्यावेळी ज्यांच्यासाठी प्रचार आज त्यांच्याच विरोधात मैदानात

मुुबंई: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे रवींद्र वायकर व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अमोल गजानन कीर्तिकर, हे दोन नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गेल्या लोकसभेला ज्यांच्यासाठी प्रचार केला ते आता सोबत आहेत. मात्र, त्यांच्याच मुलाविरुद्ध लढावे लागत आहे, अशी वेळ वायकर यांच्यावर आली आहे. तर दुसरीकडे, वडील गजानन कीर्तिकर यांनी बांधलेल्या मतदारसंघात […]