Posted inमुंबई

नेरळ-अमन लॉज मिनीट्रेन आजपासून बंद; अमन लॉज ते माथेरान फेऱ्या राहणार सुरु, असे आहे वेळापत्रक…

मुंबई : पावसाळ्यात नेरळ ते माथेरानदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने आज, शनिवारपासून नेरळ ते अमन लॉज मिनीट्रेन सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या सुरू राहणार आहेत. अमन लॉज ते माथेरानदरम्यान सोमवार ते शुक्रवारदरम्यान […]