Posted inपुणे

सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण; तीन लाख रुपयांत विक्री, पोलिसांकडून अपहरणकर्त्या दोघांना अटक

प्रतिनिधी, पुणे : दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकातून अपहरण केलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकल्याची बंडगार्डन पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. बाळाचे अपहरण करून त्याची तीन लाख रुपयांत विक्री करण्यात आली होती. अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुण्यात मुले पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. पुणे रेल्वे […]