Posted inपुणे

Pune Accident: बाबांचा सरप्राईज बर्थडे प्लॅन, पण आधीच नियतीचा अश्विनीला धक्का, कुटुंब कोलमडलं

पुणे: पुण्यात शनिवारी रात्री घडलेल्या अपघातात दोघांचा जीव गेला. बिल्डर विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत एका दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की त्यावर बसलेली तरुणी ही काही फूट वर उडाली आणि खाली पडली, तर तरुण हा दुचाकीसोबत फरपटत गेला. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा […]