Posted inपुणे

विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच, अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १२ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता ११ जागांवर कोणाला संधी दिली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रवादीने ( अजित पवार गट ) या ११ मध्ये पुण्याला संधी द्यावी […]