Posted inमुंबई

दादांचे ६ आमदार जयंत पाटलांच्या भेटीला, पुढची बोलणी झाली, अधिवेशनानंतर कार्यक्रम?

मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मनात प्रचंड चलबिचल सुरु असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच पुढचा अंक म्हणजे पक्ष बदल करण्याच्या तयारीत असलेल्या आमदारांनी गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानभवनातील एका कार्यालयात भेट घेऊन पुढील बोलणी सुरू केली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा […]