Posted inमुंबई

दिग्गजांची हजेरी, मात्र अनंत आणि राधिका यांच्या लग्न सोहळ्याला गांधी कुटुंब राहणार अनुपस्थित, कारण काय?

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हे १२ जुलैला लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नाला देश-विदेशातील नामांकित व्यक्ती हजेरी लावणार आहेत. हा विवाह सोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी सर्व स्तरातील दिग्गज व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे यासाठी दिग्गज […]