Posted inमुंबई

बर्फीवाला पूल अखेर मार्गी, जुहू ते अंधेरी गाड्या धावल्या, दुसऱ्या टप्प्यासाठी ९ महिने थांबा

प्रतिनिधी, मुंबई : अंधेरीतील गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद गुरुवारी संपुष्टात आला. या दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाचनंतर बर्फीवाला पुलावरून वाहने पश्चिम ते पूर्व अशी धावू लागली. यानंतर उर्वरित गोखले आणि बर्फीवाला पुलाच्या पूर्व ते पश्चिम बाजूचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करून तो […]