ST Pravasi Raja Din: एसटीचा ‘प्रवासी राजा दिन’, समस्यांवर तोडगा निघणार, कधी-कुठे चालणार उपक्रम?


ST Pravasi Raja Din: प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर सोमवारी व शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. त्यावर विभाग नियंत्रक तातडीने कार्यवाही करतील .