श्रीराम १४ वर्षात अयोध्येतून श्रीलंकेत जाऊन आले आणि वांद्रे-वरळी सीलिंक…- राज ठाकरे

आज मनसेचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्त चिंचवड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषण केले आहे. या भाषणात त्यांनी ‘२० दिवसावर गुढी पाडव्याचा मेळावा आहे. तिकडे मी दांडपट्टा फिरवणार असेल तर आता चाकू सुरे कशाला काढू’ असे म्हटले. त्यानंतर त्यांनी वांद्रे-वरळी सीलिंक मुद्द्यावर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)