कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
आजीबाईचा बटवा: उन्हाळ्यात कच्चे आंबे खावेच, असं का सांगतात कुटुंबातील वरिष्ठ
