देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी पार पडला. मात्र यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आलं. यानंतर नेत्यांचं नाराजीनाट्य सुरू असून छगन भुजबळांनी तर थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली. तर तानाजी सावंत, रवी राणा यांच्यासारखे नेते आपल्या बॅगा पॅक करून नागपुरातून निघून गेले. महायुतीमधील या नेत्यांच्या नाराजीनाट्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीला टोला लगावला आहे. काय म्हणाले संजय राऊत ?
ही बातमी अपडेट होत आहे.