पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृ्त्ती; अनेक गाड्यांना चिरडलं, सीसीटीव्ही समोर

पुण्याच्या चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी आणि एका रिक्षासह काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)