Pune News: आजोबांच्या डोळ्यादेखत दोन नातवांचा अंत, मामाच्या गावी गेले अन्…


Pune Two Brothers Died: मामाच्या गावी गेलेल्या दोन सख्ख्या भावांंचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. आजोबांच्या डोळ्यादेखतच त्यांच्या नातवांचा मृत्यू झाला यामुळे सारं गाव हळहळलं आहे.