Photo : मुंबईतल्या रस्त्यावर मगरीचा कॅटवॉक, महाकाय प्राणी पाहून मुंबईकर घामाघूम

सांगायचं झालं तर, ही पहिलीच वेळ नाही जेव्हा याठिकाणी मगर रस्त्यावर आहे. यापूर्वी देखील अनेकवेळा पवई तलाव परिसरात मगर रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)