Maval Constituency : घरच्या मैदानात वाघेरेंना फटका, नाराजीमुळे बारणेंना धक्का, मावळच्या लढतीचा विधानसभानिहाय आढावा


Maval Constituency : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात विजयी खासदारांना मिळालेले मताधिक्य पुढील चार महिन्यांत होणाऱ्या आमदारांसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे.