Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

एका ठाकरेंना रामराम, दुसऱ्या ठाकरेंना प्रणाम; मनसे सोडणाऱ्या ‘शिंदें’च्या हाती मशाल

Kirtikumar Shinde :उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास ठेवून मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे कीर्तिकुमार शिंदे यांनी म्हटले.