Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

ठाणे – मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सराफाकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांवर करण्यात आला आहे