Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

प्रचार तोप थंडावताच पोलिसांचा छाप्यात मोबाईल दुकानात आढळली तब्बल ३९ लाखांची रोख

छत्रपती संभाजीनगर: निवडणूक प्रचार संपतच छत्रपती संभाजी नगर मध्ये एका मोबाईल दुकानांमध्ये तब्बल 39 लाख 35 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. छापा टाकलेला मोबाईल दुकानांमध्ये नोटा मोजण्याच्या पाच मशीन आढळून आल्या.