नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के, 2.4 रिश्टर स्केल तीव्रता
नागपूर : नागपूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले, शनिवारी दुपारी 2:24 वाजून 17 सेकंदात भूकंपाची नोंद झाली असून रिश्टर स्केलवर 2.4 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला, जिल्ह्यातील कुहीजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता, मात्र, तीव्रता कमी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही