Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

दोन वाहनांच्या धडकेत दोन युवकांचा जागेवरच मृत्यू

हिंगोली – दोघे मित्र मोटरसायकलवरून जात असताना हिंगोली रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील राहोली पाटी जवळ दोन वाहनांच्या धडकेत भीषण अपघात झाला, या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे