Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनाचा पुन्हा ‘एल्गार’; मनोज जरांगेंचे ४ जूनपासून बेमुदत उपोषण

Maratha Reservation: येत्या चार जूनपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणाला बसणार आहे, असे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मंगळवारी जाहीर केले. (वाचा सविस्तर)