Maharashtra Lok Sabha Election 2024 Live: लोकसभा निवडणूक मतदान लाईव्ह अपडेट

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज १० राज्यांतील ९६ मतदारसंघात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज १० राज्यांतील ९६ मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या एकूण ९६ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.