लोकसभा निवडणूक 2024 ट्रेडिंग स्ट्रॅटेजी: सत्तेपासून दूर राहिले मोदी सरकार, तर ४ जूनला शेअर मार्केटमध्ये काय होणार? ब्रोकरेजला मोठी भीती
Lok Sabha Polls Stock Market Trading Strategy: लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप केंद्रात हॅटट्रिक मारणार की ‘इंडिया आघाडी’ सरकार स्थापन करणार, याबाबत साशंकता आहे. याशिवाय केंद्रात NDA सरकार सत्तास्थापन करू शकली नाही तर शेअर बाजारात मोठा भूकंप होण्याची शक्यता यापूर्वी अनेक ब्रोकरेज हाउसेसने वर्तवली आहे. (वाचा सविस्तर)