Maharashtra Budget 2024: बळीराजाला ‘ऊर्जा’; यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या वाट्याला काय? वाचा सविस्तर


Maharashtra Budget 2024:नुकसानीच्या जलद व पारदर्शी पंचनाम्यांसाठी नागपूर विभागामध्ये ई-पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने, ही प्रणाली आता राज्यभर लागू करण्यात येणार आहे.