मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल आज मंगळवारी ४ जून रोजी जाहीर होत आहेत. गेल्या १० वर्षापासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. आता पक्ष हॅटट्रिकच्या प्रयत्नात आहे. अशात विरोधकांच्या इंडिया आघाडीने चुरस निर्माण केली आहे.
प्राथमिक कलानुसार, महाराष्ट्रात कोण आघाडीवर कोण पिछाडीवर
नंदुरबार – हीना गावित (भाजप) पिछाडीवर, गोवाल पाडवी (काँग्रेस) आघाडीवर
धुळे – सुभाष भामरे (भाजप) पिछाडीवर, शोभा बच्छाव (काँग्रेस) आघाडीवर
जळगाव – करण पवार (ठाकरे गट) आघाडीवर, स्मिता वाघ (भाजप) पिछाडीवर
रावेर – रक्षा खडसे (भाजप) आघाडीवर, श्रीराम पाटील (शरद पवार गट) पिछाडीवर
बुलडाणा – प्रतापराव जाधव (शिंदे गट) आघाडीवर, नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) पिछाडीवर
अकोला – प्रकाश आंबेडकर आघाडीवर, अभय पाटील (काँग्रेस), अनुप धोत्रे (भाजप) पिछाडीवर
अमरावती – नवनीत राणा (भाजप) पिछाडीवर, बळवंत वानखडे (काँग्रेस) आघाडीवर
नागपूर – नितीन गडकरी (भाजप) आघाडीवर, विकास ठाकरे (काँग्रेस) पिछाडीवर
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप) पिछाडीवर, प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) आघाडीवर
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) आघाडीवर, वसंत चव्हाण (काँग्रेस) पिछाडीवर
परभणी – संजय जाधव (ठाकरे गट) आघाडीवर, महादेव जानकर (रासप) पिछाडीवर
जालना – रावसाहेब दानवे (भाजप) आघाडीवर, कल्याण काळे (काँग्रेस) पिछाडीवर
औरंगाबाद – चंद्रकात खैरे (ठाकरे गट) आघाडीवर, संदिपान भुमरे (शिंदे गट), इम्तियाज जलील (एमआयएम) पिछाडीवर
दिंडोरी – भास्कर भगरे (शरद पवार गट) आघाडीवर, भारती पवार (भाजप) पिछाडीवर
नाशिक – राजाभाऊ वाजे (ठाकरे गट) आघाडीवर, हेमंत गोडसे (शिंदे गट), शांतीगिरी महाराज (अपक्ष) पिछाडीवर
पालघर – भारती कामडी (ठाकरे गट) आघाडीवर, हेमंत सवरा (भाजप) पिछाडीवर
कल्याण – श्रीकांत शिंदे (शिंदे गट) आघाडीवर, वैशाली दरेकर (ठाकरे गट) पिछाडीवर
ठाणे – नरेश म्हस्के (शिंदे गट) आघाडीवर, राजन विचारे (ठाकरे गट) पिछाडीवर
मुंबई उत्तर – पियुष गोयल (भाजप) आघाडीवर, भूषण पाटील (काँग्रेस) पिछाडीवर
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तिकर (ठाकरे गट) आघाडीवर, रवींद्र वायकर (शिंदे गट) पिछाडीवर
मुंबई ईशान्य – मिहीर कोटेचा (भाजप) आघाडीवर, संजय दिना पाटील (ठाकरे गट) पिछाडीवर
मुंबई उत्तर मध्य – उज्ज्वल निकम (भाजप) आघाडीवर, वर्षा गायकवाड (काँग्रेस) पिछाडीवर
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिंदे गट) आघाडीवर, अनिल देसाई (ठाकरे गट) पिछाडीवर
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत (ठाकरे गट) आघाडीवर, यामिनी जाधव (शिंदे गट) पिछाडीवर
रायगड – सुनील तटकरे (अजित पवार गट) पिछाडीवर, अनंत गिते (ठाकरे गट) आघाडीवर
मावळ – संजोग वाघेरे (ठाकरे गट) आघाडीवर, श्रीरंग बारणे (शिंदे गट) पिछाडीवर
पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप) आघाडीवर, रवींद्र धंगेकर (काँग्रेस), वसंत मोरे (वंचित) पिछाडीवर
बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार गट) आघाडीवर, सुनेत्रा पवार (अजित पवार गट) पिछाडीवर
शिरुर – अमोल कोल्हे (शरद पवार गट) आघाडीवर, शिवाजीराव आढळराव पाटील (अजित पवार गट) पिछाडीवर
अहमदनगर – सुजय विखे (भाजप) आघाडीवर, नीलेश लंके (शरद पवार गट) पिछाडीवर,
बीड – पंकजा मुंडे (भाजप) पिछाडीवर, बजरंग सोनवणे (शरद पवार गट) आघाडीवर,
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (ठाकरे गट) आघाडीवर, अर्चना पाटील (अजित पवार गट) पिछाडीवर,
लातूर – सुधाकर श्रृंगारे (भाजप) आघाडीवर, शिवाजीराव काळगे (काँग्रेस) पिछाडीवर
सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस) आघाडीवर, राम सातपुते (भाजप) पिछाडीवर,
माढा – रणजीतसिंह नाईक निंबाळकर (भाजप) आघाडीवर, धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार गट) पिछाडीवर
सांगली – विशाल पाटील (अपक्ष) आघाडीवर, संजयकाका पाटील (भाजप), चंद्रहार पाटील (ठाकरे गट) पिछाडीवर
सातारा – शशिकांत शिंदे (शरद पवार गट) आघाडीवर, उदयनराजे (भाजप) पिछाडीवर
रत्नागिरी सिंधुदुर्ग – नारायण राणे (भाजप) पिछाडीवर, विनायक राऊत (ठाकरे गट) आघाडीवर
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) आघाडीवर, संजय मंडलिक (शिंदे गट) पिछाडीवर
हातकणंगले – सत्यजीत पाटील (ठाकरे गट) आघाडीवर, धैर्यशील माने (शिंदे गट) पिछाडीवर