आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला वादळासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सातारा, धाराशिव, लातूर, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
IMD Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा मोठं संकट; पुढील 24 तास धोक्याचे, आयएमडीकडून मोठी बातमी
