भाषणापूर्वी तुतारी वाजली, गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीकेची संधी साधली

20 Jan 2025, 5:08 pm

सांगलीतील समस्त धनगर समाजाच्यावतीने आमदारांचा सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला गोपीचंद पडळकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं.आमदार पडळकर हे भाषणाला उभे राहताच तुतारीचा निनाद सुरू झाला.यावेळी मिश्कीलपणाने गोपीचंद पडळकरांनी तुतारीवरून शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)