Evening Top 10 Headlines: शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा, राहुल गांधींच्या मोदी-शहांवरील आरोपाने खळबळ; निकालानंतर अजित पवारांना बसणार झटका?

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2024, 8:27 pm

Follow

Subscribe

Top 10 Headlines: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले. दुसरीकडे निकालानंतर अजित पवार गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याचे वृत्त समोर येत आहे. यासह महाराष्ट्र, देश, अर्थ, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…