Evening Top 10 Headlines: वेदांत अगरवालचा जामीन रद्द, मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका आणि साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 May 2024, 8:36 pm

Follow

Subscribe

Top 10 Headlines: पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघात प्रकरणी आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या. या शिवाय महाराष्ट्र, देश, अर्थ, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…