मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेImage Credit source: ANI

आमच्यात सध्या मुख्यमंत्रिपदााबाबत चर्चा सुरु आहे. या चर्चेला लवकर उत्तर मिळेल. चर्चा चालू आहे. आधी मुख्यमंत्री ठरेल मग ते मंत्री ठरवतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)