चंद्र ग्रहणाचा सूतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी लागतो. हे चंद्र ग्रहण भारतात दिसणार नाहीय. त्यामुळे भारतात सूतक काळ नसेल. हे चंद्र ग्रहण युरोप, ऑस्ट्रेलिया, अटलांटिक महासागर, उत्तर आणि दक्षिण ध्रुवासह आशिया-आफ्रिकेच्या काही भागात दिसेल. (Getty Image)
Chandra Grahan 2025 : 2025 सालातलं पहिलं चंद्रग्रहण या दिवशी, ‘या’ राशिवर होणार सर्वाधिक परिणाम
