अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री आहे. त्यामुळे ट्रम्प नाव भारताही प्रचलित आहे. ट्रम्प ब्रँड अंतर्गत निवासी सदनिका दीर्घकाळापासून देशात उपलब्ध आहेत, परंतु कोणतीही व्यावसायिक मालमत्ता नव्हती. आता ट्रम्प यांच्या नावाचे देशात पहिले व्यावसायिक कार्यालय (कमर्शियल प्रॉपर्टी ) भारतात बांधली जाणार आहे. पुणे शहरात हे व्यावसायिक कार्यालय बांधले जाणार आहे. ट्रम्प […]