फेब्रुवारी महिना हा अनेकांसाठी प्रेमाचा उत्सव असतो. पाश्चात्य संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारा व्हॅलेंटाईन भारतात पण रूजला आहे. 14 फेब्रुवारीचे वेध अनेकांना लागले आहेत. पण या प्रेम प्रकरणाचा वाईट अंत या दिवसापूर्वीच झाला. पनवेलमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात केलेले कृत्य त्याचे आणि तिचे आयुष्य उद्धवस्त करून गेले. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास […]